परीक्षेचे नाव | महाराष्ट्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा |
निकालाचे नाव | महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 |
निकाल जाहीर करणारे प्राधिकरण | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची अधिकृत वेबसाइट | mahresult.nic.in |
बारावीच्या निकालाची ओळखपत्रे | रोल नंबर आणि आईचे नाव |
महाराष्ट्र बोर्ड निकालाची तारीख | मे चा शेवटचा आठवडा |
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या | सुमारे 14 लाख |
निकालाची स्थिती | लवकरच लागणार आहे |
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष | तारीख |
---|---|
महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2024 तारीख | 21-फेब्रु-2024 ते 19-मार्च-2024 |
बारावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाची तारीख | मे चा शेवटचा आठवडा |
निकालाची वेळ | दुपारी २* |
बारावीच्या पुरवणी परीक्षांची महाराष्ट्र बोर्डाची तारीख | ऑगस्ट २०२४* |
पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख | ऑगस्ट २०२४* |
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा