गाडी चालवतानी ५ कागदपत्रे सोबत ठेवा
Traffic Challan News Today : कारमधून प्रवास करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. वाहतूक नियमांचं पालन तर केलंच पाहिजे. सुरक्षित ड्रायव्हिंगही केली पाहिजे. पण सोबत काही महत्त्वाची कागदपत्रेही ठेवली पाहिजे. वाहतूक पोलिसांनी मागितल्यावर ही कागदपत्रे तुम्हाला कधीही देता आली पाहिजे. नाही तर तुम्हाला दंड बसलाच म्हणून समजा. कागदपत्रे सोबत नसतील तर किमान 10 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. कार चालवताना एखादी दुर्देवी घटना घडली. अपघात झाला तर याच कागदपत्रांच्या आधारे तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. कोण कोणती डॉक्युमेंट्स सोबत ठेवली पाहिजे, त्यावर टाकलेला हा प्रकाश.