Gharkul Yadi : नवीन घरकुल यादी कशी पहायची ?
- प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
- तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.
- त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती
चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या. - सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
- तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.
- तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.
👉 येथे गावानुसार घरकुल यादीत नाव पहा 👈