बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी भरती लगेच अर्ज करा

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे “परवाना निरीक्षक” (License Inspector) पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. (BMC Bharti 2024) या भरतीसाठी एकूण 118 जागा रिक्त आहेत. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

 

या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
या भरतीचे शुद्धिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
MCGM च्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच भरती विषयक अधिक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment