Job Update Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/job-update/ My WordPress Blog Thu, 06 Jun 2024 03:17:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Job Update Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/job-update/ 32 32 MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/ https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/#respond Thu, 06 Jun 2024 03:17:45 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=558 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (MHT CET) ने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश 2024 निकालाची तारीख जाहीर केली आहे. cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासता येईल. या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️ एमएचटी सीईटीने ... Read more

The post MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (MHT CET) ने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश 2024 निकालाची तारीख जाहीर केली आहे. cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासता येईल.

या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल

➡ येथे क्लिक करून पहा ⬅

एमएचटी सीईटीने जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले आहे की, तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार सुधारणा डेटाबेसमध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्यानंतर निकालाची प्रक्रिया त्यानुसार केली जाईल. भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित आणि भौतिकशास्त्र-रसायन आणि जीवशास्त्र गटांसाठी MHT-CET-2024 ची टक्केवारी स्कोअर कार्ड 12 जून रोजी प्रसिद्ध होणार आहेत.

या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल

➡ येथे क्लिक करून पहा ⬅

MHT CET 2024 निकाल: हे असे तपासले जाऊ शकते

पायरी-1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट्सपैकी एक उघडा cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org.

स्टेप-2: आता वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पायरी-3: तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा जसे की ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन.

स्टेप-4: आता स्क्रीनवर स्कोर कार्ड उघडेल.

पायरी-५: ते डाउनलोड करा आणि संदर्भासाठी प्रिंट करा.

The post MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/feed/ 0 558
नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/ https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/#respond Sun, 19 May 2024 04:01:34 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=544 e-Pan Download Process : आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ ... Read more

The post नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
e-Pan Download Process : आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा पॅन कार्ड हरवते अथवा खराब होते. अशावेळी आयटीआर फाइल करताना मोठी समस्या येते. तुमचे पॅन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहज ई-पॅन डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

 

 

नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

इथे क्लिक करा

 

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड नसल्यास आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता सरकारने ऑनलाइन इंस्टंट पॅन देण्यास सुरुवात केली आहे.

 

असे डाउनलोड करा ई-पॅन:

ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम incometax.gov.in च्या वेबसाइटवर जा. हे आयकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल आहे.
येथे तुम्हाला Instant e-PAN चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून New e-PAN यावर जा.
आता तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकावा लागेल.
आता Terms and Conditions अ‍ॅक्सेप्ट करा.
माहिती भरल्यानंतर चेक करून सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला ई-पॅन कार्डची पीडीएफ कॉपी तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात ई-पॅन डाउनलोड करू शकता.

 

 

 

The post नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/feed/ 0 544
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/ https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/#respond Sat, 18 May 2024 15:34:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=541 8th pay commission केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट appeared first on Krushi Kranti.

]]>
8th pay commission केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो. पण आतापर्यंत यासंदर्भात कोणती घोषणा झाली नाही.

 

8th pay commission केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए सध्या 50 टक्के आहे. यामध्ये 1 जुलैपासून 4 टक्के वाढ होईल. महागाई तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एखाद्या महिन्यात काही पॉइंट्सचे अंतर येते. पण जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 चा चार्ट पाहिला तर त्या आधारे डीए किमान 4 टक्के वाढेल असा विश्वास स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भात महत्वाचे विधान केले.

 

काय म्हणाले राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी?

भारत पेन्शनर समाज म्हणजेच बीपीएसने 8 व्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यांमध्ये संशोधनाला अनुमोदन दिले गेले. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर कोणता विचार केला नाही. सरकारकडे असा कोणता प्रस्तावदेखील विचारधीन नाही, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले.

 

 

👉संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक कर👈

 

68 व्या एजीएमदरम्यान आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करावी, असा एक प्रस्ताव संमत करण्यात आला. आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारला सूचना पाठवण्यात येत आहेत, असे बीपीएसचे महासचिव एससी महेश्वरी यांनी सांगितले होते.

 

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन म्हणजेच आयआरटीएसएसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी त्यांना माजी वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींचा दाखला देण्यात आला.

 

लोकसभा निवडणुकीनंतर मागणी

दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारसमोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल, असे स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार म्हणाले.

 

 

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/feed/ 0 541
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी https://krushikranti.krushibatami.com/reliance-jio-plan/ https://krushikranti.krushibatami.com/reliance-jio-plan/#respond Sat, 18 May 2024 03:55:26 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=528 जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या रिलायन्स जिओचे सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जास्त युजर्स आहेत. देशभरात जवळपास ४६ कोटी लोक जिओचे सिम कार्ड वापरतात. जिओकडे सर्व प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड युजर्ससाठी अनेक धमाकेदार प्लॅन आहेत.     👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक ... Read more

The post Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी appeared first on Krushi Kranti.

]]>
जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या रिलायन्स जिओचे सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जास्त युजर्स आहेत. देशभरात जवळपास ४६ कोटी लोक जिओचे सिम कार्ड वापरतात. जिओकडे सर्व प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड युजर्ससाठी अनेक धमाकेदार प्लॅन आहेत.

 

 

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

 

रिलायन्स जिओकडे दीर्घ वैधतेसह अनेक रिचार्ज प्लॅमन देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या.रिलायन्स जिओ कंपनी आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी आणि जिओ फोन युजर्ससाठी शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म प्लॅन ऑफर करते. जिओने आपल्या ग्राहकांसाठी असा प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 11 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते.

 

 

 

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

 

 

रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 895 रुपयांचा प्लॅन अॅड केला आहे. ज्या युजर्सकडे जिओ फोन आहे आणि त्यांना लॉंग व्हॅलिडिटी देखील हवी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वात परवडणारा आहे. जिओच्या 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 11 महिन्यांची लाँग व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये युजर्स 11 महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंग करू शकतात.

 

 

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

 

जर या प्लॅनच्या डेटा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दर 28 दिवसांनी 2GB डेटा मिळेल. यानंतर ही ऑफर आपोआप रिन्यू होईल. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की यूजर्सना दर महिन्याला फक्त 2 GB डेटा मिळतो. त्याचप्रमाणे एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे.कंपनी युजर्सना 28 दिवसांसाठी 50 मोफत एसएमएस देते. तसेच, या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा सुद्धा अॅक्सेस दिला जातो.

 

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

The post Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/reliance-jio-plan/feed/ 0 528
hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/ https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/#respond Fri, 17 May 2024 04:50:13 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=483 hsc board exam result 2024 : इयत्ता दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.   👉घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट ... Read more

The post hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
hsc board exam result 2024 : इयत्ता दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

 

👉घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज👈

 

hsc board exam result 2024 : इयत्ता बारावीचा निकाल २१ किंवा २२ मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

👉गावानुसार घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर; यादीत नाव पहा👈

 

महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या. तर बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दहावीसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि इतर माहितीचा तपशील बोर्डाच्या निकालासोबत जाहीर केला जाणार आहे. त्याठिकाणीही विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

 

👉या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार👈

 

महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल तपासण्यासाठी उमेदवारांची लिंक अधिकृत निकाल पोर्टलवर उपलब्ध दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in व results.gov.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

 

 

The post hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/feed/ 0 483
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/merit-list/ https://krushikranti.krushibatami.com/merit-list/#respond Fri, 17 May 2024 03:46:39 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=480 Merit List : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी आणि इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.     डायरेक्ट यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     Merit List : जवळपास 8,000 पेक्षा जास्त लिपिक टंकलेखक पदांसाठी सदर मुख्य ... Read more

The post MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
Merit List : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी आणि इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

 

डायरेक्ट यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Merit List : जवळपास 8,000 पेक्षा जास्त लिपिक टंकलेखक पदांसाठी सदर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल या आधीच जाहीर झाला होता. आता त्याची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रतीक्षा यादीत एकूण 155 उमेदवारांची नावे आहेत.

 

 

डायरेक्ट यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

The post MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/merit-list/feed/ 0 480
दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/ https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/#respond Thu, 16 May 2024 10:14:41 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=455 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.विद्यार्थी त्यांच्या ... Read more

The post दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती भारत सरकारच्या डिजीलॉकर पोर्टलवरून डाउनलोड करू शकतील.. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक देऊन या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.CBSE बोर्ड दहावीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येईल.CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.75 इतकी आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे. यंदा दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल चांगला लागला आहे. यावर्षी त्रिवेंद्रमने देशातील सर्वोत्तम कामगिरी केली असून येथील 99.75 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

10th result 2024

 

👇👇👇

 

 

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

12th result 2024

 

👇👇👇

 

12th result 2024 सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं CBSE ने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे. यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली पास झाल्या असून, मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.12th result 2024 कुठे पाहता येईल निकाल? सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसंच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.

Image

 

 

इथे क्लिक करून निकाल पहा

 

 

 

 

 

 

 

 

The post दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/feed/ 0 455
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/ https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/#respond Wed, 15 May 2024 07:39:47 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=409 hsc board exam result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही ... Read more

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा appeared first on Krushi Kranti.

]]>
hsc board exam result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही निकालाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता राज्यात दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट्स येत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे. निकाल लागल्यानंतर पुढील वर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते.

10वी-12वी निकालाची तारीख आणि वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

10वी-12वी निकालाची तारीख आणि वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

hsc board exam result 2024 : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा येतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

 

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल.

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/feed/ 0 409
10वी-12वीचा निकाल : वेळ, वेबसाईट जाहीर https://krushikranti.krushibatami.com/board-exam-result-2024/ https://krushikranti.krushibatami.com/board-exam-result-2024/#respond Tue, 14 May 2024 11:38:19 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=370 दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार   दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार     दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा येतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी ... Read more

The post 10वी-12वीचा निकाल : वेळ, वेबसाईट जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा येतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही निकालाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता राज्यात दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट्स येत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे. निकाल लागल्यानंतर पुढील वर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते.

 

 

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

 

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल.

 

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

The post 10वी-12वीचा निकाल : वेळ, वेबसाईट जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/board-exam-result-2024/feed/ 0 370
सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी https://krushikranti.krushibatami.com/da-hike/ https://krushikranti.krushibatami.com/da-hike/#respond Tue, 14 May 2024 06:42:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=359 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी appeared first on Krushi Kranti.

]]>
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाला इथे निकाल पहा

सध्या महागाई भत्त्याचा दर 46 टक्के आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. यावेळीही 4 टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेला आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो

मोफत शिलाई मशीन मिळणार तेही 1 दिवसात घरपोच

हा महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला होता. परंतू, यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

एसबीआय बँक ग्राहकांना देणार प्रत्येकी महिन्याला 10,000 हजार रुपये

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. 1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे नवीन महागाई भत्ता 1 जानेवारीपासूनच लागू होईल. याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के डीए जोडला जाईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9000 रुपयांची वाढ होईल. जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो. नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100 टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु ते शक्य नाही. आर्थिक परिस्थिती अडचणीत येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आले. त्यापूर्वी 2006 साली सहावी वेतनश्रेणी आली, त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187 टक्के भत्ता दिला जात होता. संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे सहाव्या वेतनश्रेणीचा गुणांक 1.87 होता.

The post सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/da-hike/feed/ 0 359