Sarkari Yojana Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/sarkari-yojana/ My WordPress Blog Fri, 14 Jun 2024 07:37:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Sarkari Yojana Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/sarkari-yojana/ 32 32 एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/ https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/#respond Fri, 14 Jun 2024 07:35:44 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=576 Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही ... Read more

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

 

इथे क्लिक करा

 

👉महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा👈

 

 

 

Crop insurance : खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे.

 

 

इथे क्लिक करा

 

 

👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पहा ऑनलाइन मोबाइलवरुन👈

 

 

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/feed/ 0 576
या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/ https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/#respond Thu, 06 Jun 2024 04:56:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=561 महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार ... Read more

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.

पात्रतेचे निकष काय ?

लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे.

या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, असं सांगितलं गेलंय.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी निवड कशी होणार?

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  • मतदान ओळखपत्र
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज केल्यानंतर पुढे काय ?

अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
प्रशासकीय यंत्रणेनं 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.

एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/feed/ 0 561
महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/ https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/#respond Sat, 18 May 2024 08:22:05 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=534 नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या पोस्टमध्ये स्वागत आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका योजनेबद्दल सांगणार आहे, ज्याचे नाव आहे शिलाई मशीन योजना. मित्रांनो, नुकतीच एक खूप मोठी बातमी येत आहे, बातमी अशी आहे की या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ... Read more

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा appeared first on Krushi Kranti.

]]>
नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या पोस्टमध्ये स्वागत आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका योजनेबद्दल सांगणार आहे, ज्याचे नाव आहे शिलाई मशीन योजना. मित्रांनो, नुकतीच एक खूप मोठी बातमी येत आहे, बातमी अशी आहे की या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो, जर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला ₹ 15000 दिले जातील आणि तुम्हाला शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी तुम्हाला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.त्याचा लाभ महिलांना मिळत आहे.घरच्या घरी शिवणकाम अगदी सहज करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की अलीकडेच शिलाई मशीन योजना सुरू आहे, या योजनेअंतर्गत सर्व लोकांना ₹ 15000 आणि मोफत ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र दिले जात आहे.

 

शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जसे ती शिवणकाम अगदी सहजतेने करू शकते आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकते.या योजनेंतर्गत सरकार महिलांना कमावण्याचा अधिकारही देत ​​आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची हिंमतही देत ​​आहे. अशा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांना लाभ घेण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा लागेल.

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/feed/ 0 534
राशन धान्य ऐवजी प्रति माणूस मिळणार 9,000 हजार रुपये लाभार्थी यादीत नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/ration-card-2024/ https://krushikranti.krushibatami.com/ration-card-2024/#respond Fri, 17 May 2024 12:15:23 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=507 इथे क्लीक करुन राशन कार्ड यादी डाउनलोड करा घरबसल्या 👉👉 इथे क्लीक करा 👈👈   एका व्यक्तीला महिन्याकाठी १५० रुपये, म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे.काय आहे योजना? एका व्यक्तीला महिन्याकाठी १५० रुपये, म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव ... Read more

The post राशन धान्य ऐवजी प्रति माणूस मिळणार 9,000 हजार रुपये लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
इथे क्लीक करुन राशन कार्ड यादी डाउनलोड करा घरबसल्या

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

एका व्यक्तीला महिन्याकाठी १५० रुपये, म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे.काय आहे योजना? एका व्यक्तीला महिन्याकाठी १५० रुपये, म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

 

इथे क्लीक करुन राशन कार्ड यादी डाउनलोड करा घरबसल्या

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

 

 

टी 20 वर्ल्ड कपसाठी इंडिया कॅप्टन साठी या नवीन प्लेयर ची निवड

 

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ४० लाख लाभार्थीना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरून नाराजीचे सूर उमटले असताना आता धान्याऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे.

इथे क्लीक करुन राशन कार्ड यादी डाउनलोड करा घरबसल्या

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

पिक विमा बँक खात्यात पाडण्यास सुरुवात यादीत नाव पहा

 

५९ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केली आली होती. केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते, ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थीना जुलै २०२२ पासून गव्हाचे, तर सप्टेंबर २०२२ पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

इथे क्लीक करुन राशन कार्ड यादी डाउनलोड करा घरबसल्या

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

या राशन कार्ड धारकांना मिळणार ५ लाख रुपये मोफत

 

कसे मिळतील पैसे? कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचेही विचाराधीन आहे. लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न असणे अनिवार्य असेल.

 

 

50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

 

३६,००० रु. वर्षाला ४ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ३६ हजार रुपये मिळतील. या कुटुंबांना या पैशांतून बाजारामधून गहू, तांदळाची खरेदी करता येईल. ती गरज भागून वाचलेला पैसा अन्य गरजा भागविण्यासाठीही वापरता येईल.

हे आहेत १४ जिल्हे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली.

The post राशन धान्य ऐवजी प्रति माणूस मिळणार 9,000 हजार रुपये लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/ration-card-2024/feed/ 0 507
पिक विमा 45000 बँक खात्यात जमा झाला, लाभार्थी यादीत आपले नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance-list/ https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance-list/#respond Fri, 17 May 2024 10:52:03 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=504 crop insurance List  राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना सुमारे २२१६ कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा २५ टक्क्याप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. यातील आज सकाळपर्यंत १६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. सुमारे ६३४ कोटी रुपयांचे ... Read more

The post पिक विमा 45000 बँक खात्यात जमा झाला, लाभार्थी यादीत आपले नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
crop insurance List  राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना सुमारे २२१६ कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा २५ टक्क्याप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. यातील आज सकाळपर्यंत १६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. सुमारे ६३४ कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली.

पिक विमा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

crop insurance List २४ जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीयस्तरावर अपिल केले होते. ते फेटाळून लावल्यानंतर काही पिक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. यादरम्यान राज्यशासनाच्यावतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्यादृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले.

पिक विमा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणीस्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पिकविम्याच्या रक्कमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीकविमा दिला जाईल, याबाबत कार्यवाही सुरू आहे, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

The post पिक विमा 45000 बँक खात्यात जमा झाला, लाभार्थी यादीत आपले नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance-list/feed/ 0 504
शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 6000 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-fpo-scheme/ https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-fpo-scheme/#respond Fri, 17 May 2024 09:01:02 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=500 PM Kisan FPO Scheme : शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 2 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार   👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा   एफपीओ योजना देखील एक उत्कृष्ट उपक्रम आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी होण्याची शक्यता आहे. हे त्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मध्ये सामील होण्यासाठी ... Read more

The post शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 6000 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार appeared first on Krushi Kranti.

]]>
PM Kisan FPO Scheme : शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 2 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार

 

👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

एफपीओ योजना देखील एक उत्कृष्ट उपक्रम आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी होण्याची शक्यता आहे. हे त्यांना त्यांचे उत्पन्न

वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मध्ये सामील होण्यासाठी समर्थन प्रदान करते. PM Kisan FPO Scheme

रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय
या योजनेअंतर्गत, सरकार 11 शेतकरी गटांना आर्थिक सहाय्य देत आहे, ज्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय उभारण्यासाठी 15 लाख रुपये

मिळत आहेत. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तुम्हालाही या सुनियोजित योजनेचा

लाभ घ्यायचा असेल, तर त्याचे तपशील काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. PM Kisan FPO Scheme

 

या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गट तयार करावा लागणार आहे. तुम्ही कोणतीही संघटना निर्माण करा. त्यात

किमान 11 शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट

https://www.enam.gov.in वर जावे लागेल.

यानंतर, तुम्हाला FPO चे पेज उघडावे लागेल आणि येथून तुम्ही या सरकारी योजनेसाठी सहज नोंदणी करू शकता. अर्ज करण्याची

प्रक्रिया अतिशय सोपी आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय
या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या

आणखी एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम किसान एफपीओ योजना आहे.

या योजनेअंतर्गत सरकार 11 शेतकरी समूह फॉर्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेश यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख

रुपयांची आर्थिक मदत करत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती.

या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गट तयार करावा लागणार आहे. तुम्ही कोणतीही संघटना निर्माण करा. त्यात

किमान 11 शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

The post शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 6000 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-fpo-scheme/feed/ 0 500
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 6 वस्तू https://krushikranti.krushibatami.com/ration-news/ https://krushikranti.krushibatami.com/ration-news/#respond Thu, 16 May 2024 16:09:41 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=475 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा Ration news : शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानुसार रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानांमध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या सणानिमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात आलेला होता, त्यामध्ये दिवाळी ... Read more

The post रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 6 वस्तू appeared first on Krushi Kranti.

]]>
50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

Ration news : शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानुसार रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानांमध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या सणानिमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात आलेला होता, त्यामध्ये दिवाळी सण, आंबेडकर जयंती, गुढीपाडवा अशाप्रकारे निमित्त आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात आलेले होते. तसेच आता सुद्धा येत्या दिवसापासूनच आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात येईल.

 

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, येथे पहा नवीन दर

 

या ६ वस्तू मिळणार मोफत येथे क्लिक करून पहा

 

Ration news : रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी रेशन दुकानांमध्ये जाऊन शंभर रुपये रेशन धारक दुकानदाराला द्यावे लागेल व त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील. त्यामध्ये साखर, रवा, मैदा, पोहे, तेल, चणाडाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे. हा आनंदाचा शिधा निमित्ताने देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयांमध्ये गरिबांना हा शिधावाटप करण्याचे ठरविले होते. रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये वस्तू मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे संस्थांचा समावेश असून अगदी कमी किमतीमध्ये या वस्तू रेशन कार्डधारकांना उपलब्ध होईल. Ration

 

 

The post रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 6 वस्तू appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/ration-news/feed/ 0 475
गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा https://krushikranti.krushibatami.com/poultry-farming/ https://krushikranti.krushibatami.com/poultry-farming/#respond Thu, 16 May 2024 10:35:42 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=459 Poultry Farming : गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान ना करीता मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे योजना पाहलेले आहेत, ज्या मध्ये शेतकर्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत. खूप अनुदान आहेत मित्रांनो, आज मी गोधन जपण्यासाठी आपल्या गाई साठी आज योजना घेऊन आलो आहे. गोमाते साठी आज योजना घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, आज ... Read more

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा appeared first on Krushi Kranti.

]]>
Poultry Farming : गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान ना करीता मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे योजना पाहलेले आहेत, ज्या मध्ये शेतकर्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत. खूप अनुदान आहेत मित्रांनो, आज मी गोधन जपण्यासाठी आपल्या गाई साठी आज योजना घेऊन आलो आहे. गोमाते साठी आज योजना घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या योजने ची सुरुवात करणार आहोत, जिच नाव आहे गाय गोठा अनुदान योजना.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

योजनेची वैशिष्ट्ये

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाचे जे पैसे आहे ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर् यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्या साठी आर्थिक अनुदान देण्यात येते. आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा 75 टक्के ग्रामीण भागातील लोक आहेत, ज्यांच्याकडे गायी, म्हशी, शेळ्या असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत, पण त्यांना राहण्या साठी पळ ठिकाण आहे. पाळण्यासाठी अवेलेबल नाही. आपल्या बांधवांकडे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या. ना पक्क्या स्वरूपा चा गोतावळा बांधण्या साठी अनुदान दिले जाणार आहे.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

 

र्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 

 

 

या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांसाठी पक्क्या गोट्यांचे बांधकाम करण्यात येईल दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधातील येईल. यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाईल. जर दोन ते सहा गुरेअसतील तर त्यांसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. सहा पेक्षा जर जास्त गुर असतील म्हणजे बारा गुरांसाठी तर त्यासाठी याच्या दुप्पट अनुदान मिळेल. 12 ते 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळेल गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे. तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. आणि गोठ्यामध्ये जे गव्हाण चारा टाकण्यासाठी करणार आहोत त्याच मेजरमेंट आहे त्याच जे मोजमाप आहे ते 7.7×2 मीटर × 65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संकेत टाके बांधण्यात येतील. जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात येणार आहे.
सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील जनावरांचे टॅग सुद्धा आवश्यक राहणार आहे.

जर दोन ते तीन शेळ्या असतील तर त्यासाठी स्वतःच्या खर्चातून शेड बांधणे परवडणार नाही पण यासाठी सुद्धा सरकारने अनुदान जाहीर केलेला आहे अनुदानाचा फायदा घेऊ शकता.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

या योजनेअंतर्गत म्हणजे गाय गोठा योजना अंतर्गत 10 शेळ्यांना शेडबंधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान मिळणार.

 

20 शेल्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. शेळीसाठी बांधण्यात येणारे शेड सिमेंट व विटा लोखंडाच्या सळ्या यांच्या आधारे बांधण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जर शंभर पक्षी असेल शंभर कोंबड्या असतील तर त्याची शेडची बांधणी कशी असेल.तर 7.75 चौरस मीटरचे पूर्ण शेड असणार आहे त्यापैकी 3.75 मीटर बाय दोन मीटर अशी या शेडची बांधणी असेल. लांबी कडील बाजू 30 cm व उंची 20 सेंटीमीटर जडींची विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल. तसेच छातीपर्यंत कुक्कुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर च्या खांबांना आधार दिलेली असेल. आखूड बाजूस दोन सेंटीमीटर गाडीची सरासरी 2.20 मिटर उंचीची भिंत असेल. छता साठी लोखंडी किंव्हा सिमेंट पत्रांचा वापर करण्यात येईल पायासाठी मुरमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा एक सहा प्रमाण असलेला मजबूत थर असेल. पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल जर लाभार्थ्याकडे 150 पेक्षा जास्त पक्ष्यांची कोंबड्यांची संख्या असेल तर दुप्पट अनुदान मिळेल.

 

 

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/poultry-farming/feed/ 0 459
पती-पत्नीला 60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार, पहा कोणाला मिळणार पेन्शन https://krushikranti.krushibatami.com/pension-scheme/ https://krushikranti.krushibatami.com/pension-scheme/#respond Thu, 16 May 2024 07:13:19 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=446 अटल पेन्शन योजनेअंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, दरमहा 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रुपये पेन्शन मिळते. या पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18-40 वर्षांच्या दरम्यान असावी. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोणत्याही बँकेला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिसच्या मदतीने या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी करू शकतात. बचत खात्यातून ऑटो डेबिटच्या मदतीने मासिक, त्रैमासिक, ... Read more

The post पती-पत्नीला 60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार, पहा कोणाला मिळणार पेन्शन appeared first on Krushi Kranti.

]]>
अटल पेन्शन योजनेअंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, दरमहा 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रुपये पेन्शन मिळते. या पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18-40 वर्षांच्या दरम्यान असावी. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोणत्याही बँकेला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिसच्या मदतीने या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी करू शकतात. बचत खात्यातून ऑटो डेबिटच्या मदतीने मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर योगदान दिले जाऊ शकते.

 

अटल पेन्शन योजना लोकांना निवृत्तीनंतर मासिक उत्पन्न प्रदान करते. ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. APY ग्राहक वर्षातून एकदा पेन्शनची रक्कम अपग्रेड किंवा डाउनग्रेड करू शकतो. अपग्रेड झाल्यास जास्तीची रक्कम जमा करावी लागेल आणि डाउनग्रेड झाल्यास जास्तीची रक्कम ग्राहकांना परत केली जाईल.

 

 

अधिक माहिती पाहण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन भेट द्या

 

 

पेन्शनची रक्कम वाढवता किंवा कमी करता येते.

जर कोणत्याही ग्राहकाला पेन्शनची रक्कम अपग्रेड किंवा डाउनग्रेड करायची असेल तर त्यासाठी NSDL च्या वेबसाईटवर (https://www.npscra.nsdl.co.in/) पर जाना होगा. उसके बाद Home>>Atal Pension Yojna>>Forms>>Maintenance>>Forms to upgrade/downgrade pension amount under APY वर जावे लागेल. हा फॉर्म भरा आणि बँक शाखेत जमा करा.

 

 

अधिक माहिती पाहण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन भेट द्या

 

 

बचत खात्याशिवाय नावनोंदणी नाही.

APY योजनेत सामील होण्यासाठी बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. एक व्यक्ती फक्त एकच API खाते उघडू शकते. कोणत्याही ग्राहकाला या योजनेत दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल हे त्याच्या वयावर आणि त्याला किती पेन्शन मिळवायचे आहे यावर अवलंबून आहे. जर दरमहा जमा केलेली रक्कम वेळेवर भरली नाही तर त्यासाठी दंड वसूल केला जाईल.

साथीदाराच्या मृत्यूनंतर जोडीदार खाते चालू ठेवू शकतो

जर APY सदस्य वयाच्या 60 वर्षांपूर्वी मरण पावला, तर हे खाते सुरू ठेवण्याचा अधिकार जोडीदाराला आहे. जर तुम्हाला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 1800-110-069 या क्रमांकावर कॉल करू शकता. जर एखाद्या ग्राहकाला 60 वर्षांपूर्वी या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर तो स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडू शकतो. या प्रकरणात, त्याला व्याजासह एकूण योगदान मिळेल.

अशा प्रकारे तुम्हाला एका वर्षात 60 हजार रुपये मिळतात

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, विविध योगदानानुसार पेन्शन मिळू शकते. जर कोणी 18 वर्षात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल आणि दरमहा 42 रुपये जमा करेल तर अशा व्यक्तीला 1000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. त्याचप्रमाणे, 2000 च्या मासिक पेन्शनसाठी, दरमहा 84 रुपये योगदान द्यावे लागतील. मासिक पेन्शन 3000 रुपये पेन्शनसाठी 126 रुपये, 4000 रुपयांसाठी 168 रुपये आणि 5000 रुपये दरमहा 210 रुपये. त्यानुसार दररोज 7 रुपये जमा करावे लागतील.

5000 पेन्शनसाठी दररोज 7 रुपये जमा करावे लागतील

5000 च्या पेन्शनसाठी, 42 वर्षांत, त्याला मासिक आधारावर एकूण 105840 रुपये (दररोज सुमारे 7 रुपये) जमा करावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचा सेवानिवृत्ती निधी 865304 रुपये असेल. जर कोणी या योजनेमध्ये वयाच्या 40 व्या वर्षी 5000 पेन्शनसाठी नोंदणी केली तर मासिक योगदान 1318 रुपये असेल. 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी मासिक योगदान 264 रुपये असेल. वयाच्या 30 व्या वर्षापासून, 5000 पेन्शनसाठी मासिक योगदान 577 रुपये असेल.

The post पती-पत्नीला 60 वर्षानंतर वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळणार, पहा कोणाला मिळणार पेन्शन appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/pension-scheme/feed/ 0 446
गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/loan-waiver-yadi/ https://krushikranti.krushibatami.com/loan-waiver-yadi/#respond Thu, 16 May 2024 04:09:06 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=438 नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपयांच्या अनुदानाची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५० हजार रुपयांच्या अनुदान यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे लागेल, तेथे जाऊन यादीतील नाव तपासावे लागेल. यादीत तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला फिजिकल ... Read more

The post गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपयांच्या अनुदानाची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

५० हजार रुपयांच्या अनुदान यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे लागेल, तेथे जाऊन यादीतील नाव तपासावे लागेल. यादीत तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करावे लागेल आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यात 50 हजार रुपये येतील. केवायसी: तुम्हाला फक्त सीएससी केंद्रावर केवायसी करावे लागेल.

loan waiver yadi

संभाजीनगर येथे क्लिक करा

जालना येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा येथे क्लिक करा

शेतकरी कर्जमाफीची यादी मित्रांनो, आमच्याकडे काही जिल्ह्यांसाठी ५०,००० रुपयांची अनुदान यादी उपलब्ध आहे. परंतु हे काही विशिष्ट जिल्ह्यांमध्येच उपलब्ध आहेत. इतर जिल्ह्यात उपलब्ध नाही.

शेतकरी मित्रांना मदत करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर शक्य तितक्या याद्या देत आहोत. ज्या जिल्ह्यांची यादी येथे नाही ते त्यांच्या गावातील सीएससी केंद्राला भेट देऊ शकतात आणि गावाच्या यादीतील नाव पाहू शकतात.

The post गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/loan-waiver-yadi/feed/ 0 438