Uncategorized Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/uncategorized/ My WordPress Blog Sat, 11 May 2024 02:59:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Uncategorized Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/uncategorized/ 32 32 ट्वेंटी-२० श्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट BCCI नवीन प्रशिक्षकाची निवड https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-2024/ https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-2024/#respond Sat, 11 May 2024 02:59:46 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=222 T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच पुढील महिन्यापासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याच वेळी बीसीसीआय नवीन अर्जदारांच्या शोधात आहे. टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआय ... Read more

The post ट्वेंटी-२० श्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट BCCI नवीन प्रशिक्षकाची निवड appeared first on Krushi Kranti.

]]>
T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच पुढील महिन्यापासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याच वेळी बीसीसीआय नवीन अर्जदारांच्या शोधात आहे. टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआय लवकरच अर्ज मागवू शकते. त्यानंतर राहुल द्रविड यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल.

महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर संपूर्ण वेळापत्रक पहा

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाला लवकरच नवीन गुरू मिळणार आहे. जय शाह म्हणाले की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. प्रशिक्षकपदावर कायम राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. खरे तर अलीकडेच द्रविड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. पण, राहुल द्रविड यांचा कार्यकाळ फक्त ट्वेंटी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले, असे वृत्त ‘क्रिकबज’ने दिले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ शासन निर्णय पहा

टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? तसेच आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवणार आहोत. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वेंटी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला होता. म्हणजेच ते जूनपर्यंत भारतीय संघासोबत असतील. याशिवाय त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळायची असेल तर पुन्हा अर्ज करावा लागेल, असेही जय शाह यांनी सांगितले. दरम्यान, टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली वन डे विश्वचषक २०२३ खेळला.

 

 

The post ट्वेंटी-२० श्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट BCCI नवीन प्रशिक्षकाची निवड appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-2024/feed/ 0 222
संघातून शुबमन गिल, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team-2024/ https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team-2024/#respond Fri, 10 May 2024 05:58:33 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=200 T20 – 15 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची टी-20 विश्वचषकासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. काही खेळाडूंच्या निवडीवरून जोरदार ... Read more

The post संघातून शुबमन गिल, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
T20 – 15 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्ड कपच्या चर्चेलाही वेग आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड दोन आठवड्यांत होईल. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांची टी-20 विश्वचषकासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. काही खेळाडूंच्या निवडीवरून जोरदार चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेत किमान 15 खेळाडू खेळतील अशी अपेक्षा आहे. या 20 खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. याशिवाय राजस्थानच्या रियान परागचाही विचार करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना आयपीएलमध्ये फारशी कामगिरी करता आली नसली तरी 20 सदस्यीय संघातही स्थान मिळाले आहे.

 

टी 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर

 

 

T20 – 15 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असलेल्या 20 जणांचा चमू निवडण्यात आलाय. फलंदाजीबाबात बोलायचं झाल्यास रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. रिपोर्ट्सुनासर, टी 20 विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला खेळणार आहे. शुभमन गिल याला बॅकअप सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येणार आहे. मध्यक्रममध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत, केएल राहुल, रियान पराग आणि संजू सॅमसन यांना स्थान दिलेय.

 

लग्न झालेल असेल तर बँक खात्यात जमा होणार 25 हजार रुपये राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय रवी बिश्नोई यांचीही निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे स्थान निश्चित मानले जाते. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना स्थान देण्यात आले आहे.

यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यापैकी दोघांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कार्तिकला जागा नाही –

हैदराबादविरुद्ध धमाकेदार ८३ धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकचे नाव टी-२० विश्वचषकासाठी निवडले गेले नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मयांक यादवलाही स्थान देण्यात आलेले नाही. आर. अश्विनलाही काढून टाकण्यात आले आहे.

The post संघातून शुबमन गिल, संजू सॅमसन यांना डच्चू! टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team-2024/feed/ 0 200
t20 world cup team https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team/ https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team/#respond Fri, 10 May 2024 05:56:05 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=201 टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतसह संजू सॅमसनला देखील स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे संजू सॅमसनचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्नं पूर्ण झालं आहे. तर फिनिशर म्हणून शिवम दुबेला या संघात स्थान दिलं गेलं आहे. तर गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र ... Read more

The post t20 world cup team appeared first on Krushi Kranti.

]]>
टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या टीम इंडियाची यादी जाहीर

या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतसह संजू सॅमसनला देखील स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे संजू सॅमसनचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्नं पूर्ण झालं आहे. तर फिनिशर म्हणून शिवम दुबेला या संघात स्थान दिलं गेलं आहे. तर गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

 

टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

The post t20 world cup team appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/t20-world-cup-team/feed/ 0 201
सरकारने घेतला मोठा निर्णय ! सोन्याचे भाव कमी झाले, बाजारात गर्दी https://krushikranti.krushibatami.com/sona-bhav/ https://krushikranti.krushibatami.com/sona-bhav/#respond Mon, 06 May 2024 02:43:35 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=46 सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.     तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.   वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. ... Read more

The post सरकारने घेतला मोठा निर्णय ! सोन्याचे भाव कमी झाले, बाजारात गर्दी appeared first on Krushi Kranti.

]]>
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.

 

 

तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

 

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

 

 

 

आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

 

 

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post सरकारने घेतला मोठा निर्णय ! सोन्याचे भाव कमी झाले, बाजारात गर्दी appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/sona-bhav/feed/ 0 46
Hello world! https://krushikranti.krushibatami.com/hello-world/ https://krushikranti.krushibatami.com/hello-world/#comments Sun, 05 May 2024 16:00:38 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=1 Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Krushi Kranti.

]]>
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hello-world/feed/ 1 1