Viral Video Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/viral-video/ My WordPress Blog Thu, 06 Jun 2024 02:45:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Viral Video Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/category/viral-video/ 32 32 अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/#respond Thu, 06 Jun 2024 02:45:27 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=555 Teacher Dance Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले appeared first on Krushi Kranti.

]]>
Teacher Dance Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील बनवली आहेत. याच गाण्यावर एका महिला शिक्षिकेने रील बनवलं आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गुलाबी शरारा या गाण्यावर एक शिक्षिका काही विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या डान्सचा व्हिडीओ kajalasudanii नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, शाळेच्या आवारात हिरव्या रंगाची साडी घातलेली एक शिक्षिका दिसत आहेत, ज्या खूप सुंदर असा डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या मॅडम फिजिक्सच्या शिक्षिका असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांच्या पाठीमागे काही मुलीही डान्स करत आहेत. या शिक्षिकेच्या डान्स स्टेप्स अप्रतिम असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

 

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/feed/ 0 555
शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/ https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/#respond Sat, 18 May 2024 12:42:46 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=538 जर आपण बिबट्याबद्दल बोललो तर हा प्राणी शिकारी म्हणून ओळखला जातो. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण बिबट्याचा एकटा सामना करत आहे. या अवस्थेत तुम्ही बिबट्या कधीच पाहिला नसेल. अनेक वेळा आपल्याला आपली क्षमताही कळत नाही. यासाठी जेव्हा ... Read more

The post शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् appeared first on Krushi Kranti.

]]>
जर आपण बिबट्याबद्दल बोललो तर हा प्राणी शिकारी म्हणून ओळखला जातो. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण बिबट्याचा एकटा सामना करत आहे. या अवस्थेत तुम्ही बिबट्या कधीच पाहिला नसेल. अनेक वेळा आपल्याला आपली क्षमताही कळत नाही. यासाठी जेव्हा आपल्याला काही अनुभव आणि प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपली खरी ताकद कळते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल… जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतात राहत असताना झाडीत लपून बसलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने तो तरुण तात्काळ जखमी झाला. मात्र, रक्ताने भिजलेल्या तरुणाने हार मानली नाही. त्याने जवळ येणा-या बिबट्याशी झुंज दिली आणि त्याला जबरदस्तीने फेकून दिले. यानंतर घाबरलेल्या बिबट्यानेही जंगलाकडे धाव घेतली. बिबट्याने तरुणावर मागून हल्ला केला आणि बिबट्याने त्याच्या मानेवर पंजा मारला. त्यानंतर बिबट्या आणि तरुण समोरासमोर आले. तरुणाने सर्व शक्तीनिशी बिबट्याचा प्रतिकार केला. तरुणाने स्पर्श करताच तो उचलला आणि फेकून दिला. मात्र त्यानंतर बिबट्या घाबरला. यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू करताच बिबट्याने तेथून पळ काढला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/feed/ 0 538
आधीच माझी वाट लावली आहे…” कॅमेरामॅनला पाहताच रोहित शर्माने जोडले हात, VIDEO होतोय व्हायरल https://krushikranti.krushibatami.com/mi-vs-lsg/ https://krushikranti.krushibatami.com/mi-vs-lsg/#respond Sat, 18 May 2024 05:31:52 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=531 मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने ६८ धावांची शानदार खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट शांत होती. पण या सामन्यात मात्र रोहितच्या बॅटमधून वादळी खेळी पाहायला मिळाली पण मुंबईने १८ धावांनी मात्र सामना गमावला. या सामन्यापूर्वी वानखेडेवरील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो कॅमेरामॅनला होत जोडून ऑडिओ बंद करण्याची ... Read more

The post आधीच माझी वाट लावली आहे…” कॅमेरामॅनला पाहताच रोहित शर्माने जोडले हात, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने ६८ धावांची शानदार खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट शांत होती. पण या सामन्यात मात्र रोहितच्या बॅटमधून वादळी खेळी पाहायला मिळाली पण मुंबईने १८ धावांनी मात्र सामना गमावला. या सामन्यापूर्वी वानखेडेवरील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो कॅमेरामॅनला होत जोडून ऑडिओ बंद करण्याची विनंती करत आहे. पण नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया.

 

 

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा त्याचा जुना मित्र अभिषेक नायरशी बोलत होता. नायर केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. केकेआरने रोहित आणि नायर बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हार्दिकच्या आगमनानंतर मुंबई इंडियन्समध्ये होणाऱ्या बदलांबद्दल रोहित बोलत होता. त्यानंतर केकेआरने व्हिडिओ डिलीट केला पण तोपर्यंत हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमधील रोहितची वक्तव्य आताही काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत.

 

IPL 2024 च्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली. एकदा तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरा होता. मात्र त्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावा येणे थांबले. मात्र, अपयशानंतर मोसमातील शेवटच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने झटपट अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी खेळली. ज्यामुळे मुंबईला चांगली सुरूवात करून देता आली पण नंतर मात्र इतर फलंदाजांची योग्य साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना २१४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात चांगली सुरुवात करूनही मुंबई संघाला केवळ १९६ धावा करता आल्या. यासह मुंबईचा आयपीएल २०२४ मध्ये शेवटच्या स्थानी कायम आहे.

The post आधीच माझी वाट लावली आहे…” कॅमेरामॅनला पाहताच रोहित शर्माने जोडले हात, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/mi-vs-lsg/feed/ 0 531
नाग आणि नागिनीचा नाचताना व्हिडिओ व्हायरल https://krushikranti.krushibatami.com/snake-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/snake-viral-video/#respond Thu, 16 May 2024 13:47:27 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=471 Snake Viral Video नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते.     King Cobra dance video #Snake #viral video pic.twitter.com/Jga8cY73eS — Lalit Tiwari (@lalitforweb) August 22, ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हिडिओ व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
Snake Viral Video नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते.

 

 

 

याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो. बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून Snake Viral Video खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात. सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

 

 

👇👇👇

👉 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 👈

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हिडिओ व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/snake-viral-video/feed/ 0 471
सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/#respond Tue, 14 May 2024 08:04:38 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=363 eagle attack viral video गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल     सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते.   असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका ... Read more

The post सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
eagle attack viral video गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल

 

 

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते.

 

असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका तरुणीचा चक्क डोळा काढायचा प्रयत्न केला.गरुडाने चक्क तिच्या डोळ्यावर हल्ला करत चोचीने डोळा बाहेर काढायचा प्रयत्न केला. या खतरनाक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

The post सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/feed/ 0 363
भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स व्हिडिओ व्हायरल होताच लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय! https://krushikranti.krushibatami.com/college-teacher-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/college-teacher-viral-video/#respond Tue, 14 May 2024 03:07:13 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=346 सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ तुफान व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा शाळांमध्ये शिकवणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षकांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. यावेळी हे शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर नाचत आहेत.   वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा   ... Read more

The post भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स व्हिडिओ व्हायरल होताच लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय! appeared first on Krushi Kranti.

]]>
सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ तुफान व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा शाळांमध्ये शिकवणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षकांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. यावेळी हे शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर नाचत आहेत.

 

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कॉलेज शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर यावेळी वर्गातील एका विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनंही तिच्यासोबत ठेका धरला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या हिरव्या रंगाच्या फळ्यावर विद्यार्थ्यांनी ‘हॅप्पी बर्थडे रश्मिका मॅम’, असं लिहिलं होतं. यावरून शिक्षिकेचा त्या दिवशी वाढदिवस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे

 

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स व्हिडिओ व्हायरल होताच लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय! appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/college-teacher-viral-video/feed/ 0 346
teacher viral video : अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले व्हिडिओ https://krushikranti.krushibatami.com/teacher-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/teacher-viral-video/#respond Sun, 12 May 2024 13:11:51 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=297 teacher viral video  : सोशल मीडियानेही अनेक विसरलेली गाणी पुन्हा सादर केली आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी त्यांनी यापूर्वी कधीही ऐकली नसतील. सध्या इंस्टाग्रामवर ‘गुलाबी शरारा’ नावाचे असेच एक गाणे लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचा वापर करून बनवलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळेतील ... Read more

The post teacher viral video : अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले व्हिडिओ appeared first on Krushi Kranti.

]]>
teacher viral video  : सोशल मीडियानेही अनेक विसरलेली गाणी पुन्हा सादर केली आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी त्यांनी यापूर्वी कधीही ऐकली नसतील. सध्या इंस्टाग्रामवर ‘गुलाबी शरारा’ नावाचे असेच एक गाणे लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचा वापर करून बनवलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 

 

 

teacher viral video  : व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

 

The post teacher viral video : अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले व्हिडिओ appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/teacher-viral-video/feed/ 0 297
गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral https://krushikranti.krushibatami.com/girl-lavani-viral/ https://krushikranti.krushibatami.com/girl-lavani-viral/#respond Wed, 08 May 2024 14:02:31 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=154 girl lavani viral : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादे विचित्र ट्रिक व्हायरल होते तर कधी एखादे गाणे लोकप्रिय होते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण शिक्षकांसमोर सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा ... Read more

The post गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral appeared first on Krushi Kranti.

]]>
girl lavani viral : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादे विचित्र ट्रिक व्हायरल होते तर कधी एखादे गाणे लोकप्रिय होते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण शिक्षकांसमोर सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

girl lavani viral : लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लावणी हे महाराष्ट्रीयन नृत्य आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. पूर्वी फक्त महिला लावणी करताना दिसत होत्या, आता पुरुषही लावणी करताना दिसतात. लावणी करतानाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा प्रकारे या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लावणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण लावणी करताना दिसत आहे. ‘‘विचार काय आहे तुमचा’’ या सुप्रसिद्ध लावणी गाण्यावर तरुण नृत्य करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की स्टेजवर प्रेक्षक बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक खुर्च्यांवर बसले आहेत आणि त्या तरुणाला लावणी करताना बघतआहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सर्व जण या तरुणाच्या लावणीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

The post गौतमी पाटील तरुणासमोर फेल ! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, Video Viral appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/girl-lavani-viral/feed/ 0 154
इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ;तात्काळ सेटिंग करून घ्या https://krushikranti.krushibatami.com/youtube-free-videos-download/ https://krushikranti.krushibatami.com/youtube-free-videos-download/#respond Wed, 08 May 2024 09:06:21 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=146 YouTube Free Videos Download : YouTube हे सध्या करमणुकीच मोठं साधन आहे. युट्युब अ‍ॅपवरून लोक आपल्या आवडीचे चित्रपट पाहतात आणि गाणी ऐकतात. परंतु अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे युट्युबवर व्हिडीओ प्ले करता येत नाहीत, परंतु तुम्ही इंटरनेटविना देखील युट्युबवर आवडीचे व्हिडीओ प्ले करू शकता. युट्युबनं ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करण्याची सुविधा दिली आहे.   इथे क्लिक करून जाणून ... Read more

The post इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ;तात्काळ सेटिंग करून घ्या appeared first on Krushi Kranti.

]]>
YouTube Free Videos Download : YouTube हे सध्या करमणुकीच मोठं साधन आहे. युट्युब अ‍ॅपवरून लोक आपल्या आवडीचे चित्रपट पाहतात आणि गाणी ऐकतात. परंतु अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे युट्युबवर व्हिडीओ प्ले करता येत नाहीत, परंतु तुम्ही इंटरनेटविना देखील युट्युबवर आवडीचे व्हिडीओ प्ले करू शकता. युट्युबनं ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करण्याची सुविधा दिली आहे.

 

इथे क्लिक करून जाणून घ्या

 

YouTube Free Videos Download : म्हणजे जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध असतं तेव्हा तुमच्या फोनमध्ये व्हिडीओ डाउनलोड करता येतात, त्यानंतर ते कधीही प्ले करता येतात.त्यामुळे तुमचा इंटरनेट डेटा संपत नाही. तसेच इंटरनेट नसलेल्या भागात देखील युट्युब व्हिडीओ प्ले करू शकाल. अनेकजण रोज काही ठराविक गाणीच पुन्हा पुन्हा ऐकतात. अश्या युजर्ससाठी ऑफलाइन युट्युब व्हिडीओ प्ले एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

The post इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ;तात्काळ सेटिंग करून घ्या appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/youtube-free-videos-download/feed/ 0 146