सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगार 8 हजारांनी वाढणार शासन निर्णय पहा

जर तुम्ही सरकारी खात्यात सरकारी नोकरदार म्हणून कामाला असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा तुमच्या फ्रेंड सर्कल मधून कोणी सरकारी खात्यात कामाला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

 

सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ शासन निर्णय पहा

 

ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी लवकरच 8 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. खरे तर पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेतले आहेत.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 4000 हजार रुपये यादीत नाव तपासा…

 

यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणे, गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देणे, मोफत रेशनच्या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदत वाढ देणे इत्यादी निर्णयांचा समावेश होतो.

अशातच आता मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाकडून फिटमेंट फॅक्टरबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे या मंडळीचा बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार वाढणार आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट एवढा आहे.

मात्र यामध्ये वाढ होईल आणि हा फॅक्टर 3.68 पट एवढा होईल अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन वाढणार आहे.

 

उदाहरणार्थ –  6वा CPC पे बँड: PB1

ग्रेड पे: रु. 1800

सध्याचा प्रवेश पगार: रु7000

7 व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर प्रवेश वेतन: रु 7000 x 2.57 = रु. 18,000.

 

फिटमेंट फॅक्टर 3 पट असेल तर?

6वा CPC पे बँड:

PB1 ग्रेड पे: रु. 1800 सध्याचा प्रवेश पगार: रु 7000

7 व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर एंट्री पे: रु 7000 x 3 = रु. 21,000.

 

पगारात किती वाढ होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्याच्या प्रणालीमध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळत आहेत. यावर आधारित, किमान पगार (फिटमेंट फॅक्टर बेसिक सॅलरी) रु 18000 आहे. ती वाढवून 3 केली तर मूळ वेतन 21000 रुपये होईल. जर ते 3.68 पर्यंत वाढवता आले तर पगार 25,760 रुपये होईल. त्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. किमान वेतन 26000 रुपये ठेवावे.

 

Leave a Comment