Driving Licence New Rules : सरकार ने एका रात्रीत ड्रायव्हीग लायसन्सचे नियम बदलले तात्काळ पहा नवीन नियम

Driving Licence New Rules : वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं वाहन चालकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून त्यांची मुक्तता केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागणार नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत. ड्रायव्हिंग चाचणी आवश्यक नाही सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

ड्रायव्हिंग लायसन चे नवीन नियमावली जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Driving Licence New Rules : यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत. एवढेच नाही तर ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनाही यातून दिलासा मिळणार आहे.

 

ड्रायव्हिंग लायसन चे नवीन नियमावली जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment