Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/ My WordPress Blog Fri, 14 Jun 2024 07:37:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/ 32 32 एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/ https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/#respond Fri, 14 Jun 2024 07:35:44 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=576 Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही ... Read more

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

 

इथे क्लिक करा

 

👉महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा👈

 

 

 

Crop insurance : खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे.

 

 

इथे क्लिक करा

 

 

👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पहा ऑनलाइन मोबाइलवरुन👈

 

 

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/feed/ 0 576
Gold Rate Today सोन्याच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण आपल्या जिल्ह्याचे आजचे दर पहा https://krushikranti.krushibatami.com/gold-rate-today/ https://krushikranti.krushibatami.com/gold-rate-today/#respond Fri, 14 Jun 2024 05:45:34 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=567     आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     सोन्याची शुद्धता कशी तपासावी ? सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी ... Read more

The post Gold Rate Today सोन्याच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण आपल्या जिल्ह्याचे आजचे दर पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
 

 

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी ?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

gold bhav : आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

gold bhav : २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

 

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

The post Gold Rate Today सोन्याच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण आपल्या जिल्ह्याचे आजचे दर पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/gold-rate-today/feed/ 0 567
या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/ https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/#respond Thu, 06 Jun 2024 04:56:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=561 महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार ... Read more

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.

पात्रतेचे निकष काय ?

लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे.

या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, असं सांगितलं गेलंय.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी निवड कशी होणार?

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  • मतदान ओळखपत्र
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज केल्यानंतर पुढे काय ?

अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
प्रशासकीय यंत्रणेनं 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.

एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/feed/ 0 561
MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/ https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/#respond Thu, 06 Jun 2024 03:17:45 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=558 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (MHT CET) ने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश 2024 निकालाची तारीख जाहीर केली आहे. cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासता येईल. या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️ एमएचटी सीईटीने ... Read more

The post MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (MHT CET) ने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश 2024 निकालाची तारीख जाहीर केली आहे. cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासता येईल.

या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल

➡ येथे क्लिक करून पहा ⬅

एमएचटी सीईटीने जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले आहे की, तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार सुधारणा डेटाबेसमध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्यानंतर निकालाची प्रक्रिया त्यानुसार केली जाईल. भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित आणि भौतिकशास्त्र-रसायन आणि जीवशास्त्र गटांसाठी MHT-CET-2024 ची टक्केवारी स्कोअर कार्ड 12 जून रोजी प्रसिद्ध होणार आहेत.

या तारखेला फक्त या वेबसाईट वरती लागणार निकाल

➡ येथे क्लिक करून पहा ⬅

MHT CET 2024 निकाल: हे असे तपासले जाऊ शकते

पायरी-1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट्सपैकी एक उघडा cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org.

स्टेप-2: आता वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पायरी-3: तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा जसे की ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन.

स्टेप-4: आता स्क्रीनवर स्कोर कार्ड उघडेल.

पायरी-५: ते डाउनलोड करा आणि संदर्भासाठी प्रिंट करा.

The post MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/mht-cet-2024-result/feed/ 0 558
अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/#respond Thu, 06 Jun 2024 02:45:27 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=555 Teacher Dance Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले appeared first on Krushi Kranti.

]]>
Teacher Dance Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील बनवली आहेत. याच गाण्यावर एका महिला शिक्षिकेने रील बनवलं आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गुलाबी शरारा या गाण्यावर एक शिक्षिका काही विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या डान्सचा व्हिडीओ kajalasudanii नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, शाळेच्या आवारात हिरव्या रंगाची साडी घातलेली एक शिक्षिका दिसत आहेत, ज्या खूप सुंदर असा डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या मॅडम फिजिक्सच्या शिक्षिका असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांच्या पाठीमागे काही मुलीही डान्स करत आहेत. या शिक्षिकेच्या डान्स स्टेप्स अप्रतिम असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

 

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/teacher-dance-viral-video/feed/ 0 555
‘या’ सोलर जनरेटरवर चालणार पंखा, फ्रीज, टीव्ही, सर्व काही, किंमत फक्त एवढीच ! https://krushikranti.krushibatami.com/solar-power-generator/ https://krushikranti.krushibatami.com/solar-power-generator/#respond Sun, 19 May 2024 05:18:35 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=547 उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायम असते. तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागात रहात असाल तर तुम्हाला सर्वत्र वीज खंडित होण्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली असून वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना टीव्ही, पंखा, कुलर, फ्रीज आदी कामे करता येत नाहीत. वीजपुरवठा खंडित झाल्याने केवळ कामच ... Read more

The post ‘या’ सोलर जनरेटरवर चालणार पंखा, फ्रीज, टीव्ही, सर्व काही, किंमत फक्त एवढीच ! appeared first on Krushi Kranti.

]]>
उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायम असते. तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागात रहात असाल तर तुम्हाला सर्वत्र वीज खंडित होण्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली असून वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना टीव्ही, पंखा, कुलर, फ्रीज आदी कामे करता येत नाहीत. वीजपुरवठा खंडित झाल्याने केवळ कामच नाही तर मुलांचे शिक्षण किंवा कार्यालयीन कामकाजही विस्कळीत झाले आहे. अशा प्रकारे, खराब प्रकाशामुळे, आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: ज्या लोकांच्या घरात विजेचा कोणताही स्रोत नाही.

👉 सोलर जनरेटर ची किंमत पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

पण आज आम्ही तुमच्यासाठी एक पोर्टेबल सोलर जनरेटर घेऊन आलो आहे, जो तुम्ही सहजपणे कुठेही घेऊ शकता आणि तुम्हाला वीज गळतीची चिंता करावी लागणार नाही. हे केवळ पोर्टेबल नाही तर तुमच्या घराला तासन्तास वीज पुरवू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की या पोर्टेबल सोलर जनरेटरचे नाव SR पोर्टेबल सोलर जनरेटर आहे जे तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. या पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत केवळ 17,999 रुपये आहे, जी तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकता. त्याचा आकार खूपच लहान आहे आणि तुम्हाला ते धरण्यासाठी एक हँडल देखील मिळेल.

👉 सोलर जनरेटर ची किंमत पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

या हँडलबद्दल धन्यवाद, आपण ते धरून ठेवू शकता आणि आरामात कुठेही वाहून नेऊ शकता.हा पोर्टेबल सोलर जनरेटर देखील खूप हलका आहे जो तुम्ही सहजपणे कुठेही घेऊ शकता. त्याच्या लहान आकारामुळे, आपण ते कुठेही ठेवू शकता. तुम्हाला जिथे विजेची गरज आहे तिथे तुम्ही ती घेऊ शकता आणि वापरू शकता. अजिबात आवाज नाही आणि त्याचे प्रगत सर्किट डिझाइन ते अतिशय खास आणि सुरक्षित बनवते. जर आपण या पोर्टेबल सोलर जनरेटरच्या उर्जेबद्दल बोललो, तर आपण 25 तास एलईडी बल्ब लावण्यासाठी सहजपणे वापरू शकता. तर टेबल फॅन 2 तासांपेक्षा जास्त काळ चालू शकतो. आपण इच्छित असल्यास, आपण या सौर जनरेटरसह 3 तासांपेक्षा जास्त टीव्ही चालवू शकता आणि लॅपटॉपला 4 तासांपेक्षा जास्त वीज पुरवू शकता.

The post ‘या’ सोलर जनरेटरवर चालणार पंखा, फ्रीज, टीव्ही, सर्व काही, किंमत फक्त एवढीच ! appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/solar-power-generator/feed/ 0 547
नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/ https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/#respond Sun, 19 May 2024 04:01:34 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=544 e-Pan Download Process : आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ ... Read more

The post नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
e-Pan Download Process : आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा पॅन कार्ड हरवते अथवा खराब होते. अशावेळी आयटीआर फाइल करताना मोठी समस्या येते. तुमचे पॅन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहज ई-पॅन डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

 

 

नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

इथे क्लिक करा

 

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड नसल्यास आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता सरकारने ऑनलाइन इंस्टंट पॅन देण्यास सुरुवात केली आहे.

 

असे डाउनलोड करा ई-पॅन:

ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम incometax.gov.in च्या वेबसाइटवर जा. हे आयकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल आहे.
येथे तुम्हाला Instant e-PAN चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून New e-PAN यावर जा.
आता तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकावा लागेल.
आता Terms and Conditions अ‍ॅक्सेप्ट करा.
माहिती भरल्यानंतर चेक करून सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला ई-पॅन कार्डची पीडीएफ कॉपी तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात ई-पॅन डाउनलोड करू शकता.

 

 

 

The post नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/e-pan-download-process/feed/ 0 544
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/ https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/#respond Sat, 18 May 2024 15:34:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=541 8th pay commission केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट appeared first on Krushi Kranti.

]]>
8th pay commission केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो. पण आतापर्यंत यासंदर्भात कोणती घोषणा झाली नाही.

 

8th pay commission केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए सध्या 50 टक्के आहे. यामध्ये 1 जुलैपासून 4 टक्के वाढ होईल. महागाई तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एखाद्या महिन्यात काही पॉइंट्सचे अंतर येते. पण जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 चा चार्ट पाहिला तर त्या आधारे डीए किमान 4 टक्के वाढेल असा विश्वास स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भात महत्वाचे विधान केले.

 

काय म्हणाले राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी?

भारत पेन्शनर समाज म्हणजेच बीपीएसने 8 व्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यांमध्ये संशोधनाला अनुमोदन दिले गेले. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर कोणता विचार केला नाही. सरकारकडे असा कोणता प्रस्तावदेखील विचारधीन नाही, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले.

 

 

👉संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक कर👈

 

68 व्या एजीएमदरम्यान आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करावी, असा एक प्रस्ताव संमत करण्यात आला. आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारला सूचना पाठवण्यात येत आहेत, असे बीपीएसचे महासचिव एससी महेश्वरी यांनी सांगितले होते.

 

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन म्हणजेच आयआरटीएसएसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी त्यांना माजी वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींचा दाखला देण्यात आला.

 

लोकसभा निवडणुकीनंतर मागणी

दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारसमोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल, असे स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार म्हणाले.

 

 

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/8th-pay-commission/feed/ 0 541
शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/ https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/#respond Sat, 18 May 2024 12:42:46 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=538 जर आपण बिबट्याबद्दल बोललो तर हा प्राणी शिकारी म्हणून ओळखला जातो. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण बिबट्याचा एकटा सामना करत आहे. या अवस्थेत तुम्ही बिबट्या कधीच पाहिला नसेल. अनेक वेळा आपल्याला आपली क्षमताही कळत नाही. यासाठी जेव्हा ... Read more

The post शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् appeared first on Krushi Kranti.

]]>
जर आपण बिबट्याबद्दल बोललो तर हा प्राणी शिकारी म्हणून ओळखला जातो. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण बिबट्याचा एकटा सामना करत आहे. या अवस्थेत तुम्ही बिबट्या कधीच पाहिला नसेल. अनेक वेळा आपल्याला आपली क्षमताही कळत नाही. यासाठी जेव्हा आपल्याला काही अनुभव आणि प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपली खरी ताकद कळते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल… जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतात राहत असताना झाडीत लपून बसलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने तो तरुण तात्काळ जखमी झाला. मात्र, रक्ताने भिजलेल्या तरुणाने हार मानली नाही. त्याने जवळ येणा-या बिबट्याशी झुंज दिली आणि त्याला जबरदस्तीने फेकून दिले. यानंतर घाबरलेल्या बिबट्यानेही जंगलाकडे धाव घेतली. बिबट्याने तरुणावर मागून हल्ला केला आणि बिबट्याने त्याच्या मानेवर पंजा मारला. त्यानंतर बिबट्या आणि तरुण समोरासमोर आले. तरुणाने सर्व शक्तीनिशी बिबट्याचा प्रतिकार केला. तरुणाने स्पर्श करताच तो उचलला आणि फेकून दिला. मात्र त्यानंतर बिबट्या घाबरला. यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू करताच बिबट्याने तेथून पळ काढला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post शेतात तरुण आणि बिबट्याची झाली झुंज ! तरुणाची झुंज पाहून व्हाल अवाक् appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/leopard-attack-on-boy/feed/ 0 538
महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/ https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/#respond Sat, 18 May 2024 08:22:05 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=534 नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या पोस्टमध्ये स्वागत आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका योजनेबद्दल सांगणार आहे, ज्याचे नाव आहे शिलाई मशीन योजना. मित्रांनो, नुकतीच एक खूप मोठी बातमी येत आहे, बातमी अशी आहे की या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ... Read more

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा appeared first on Krushi Kranti.

]]>
नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या पोस्टमध्ये स्वागत आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका योजनेबद्दल सांगणार आहे, ज्याचे नाव आहे शिलाई मशीन योजना. मित्रांनो, नुकतीच एक खूप मोठी बातमी येत आहे, बातमी अशी आहे की या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो, जर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला ₹ 15000 दिले जातील आणि तुम्हाला शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी तुम्हाला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.त्याचा लाभ महिलांना मिळत आहे.घरच्या घरी शिवणकाम अगदी सहज करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की अलीकडेच शिलाई मशीन योजना सुरू आहे, या योजनेअंतर्गत सर्व लोकांना ₹ 15000 आणि मोफत ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र दिले जात आहे.

 

शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जसे ती शिवणकाम अगदी सहजतेने करू शकते आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकते.या योजनेंतर्गत सरकार महिलांना कमावण्याचा अधिकारही देत ​​आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची हिंमतही देत ​​आहे. अशा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांना लाभ घेण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा लागेल.

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/silai-machine-yojana/feed/ 0 534