Free Flour Mill Scheme : मोफत पिठाची गिरण मिळणार घरपोच तेही १ दिवसात १००% प्रूफ सहित

Free Flour Mill Schemes : पिठाची चक्की अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान पिठाची चक्की अर्ज सुरु. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने पिठाची चक्की ऑनलाईन अर्ज सुरु. जाणून घेवूयात या योजना संदर्भातील सविस्तर माहिती.पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली अर्ज करू शकतात तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला अर्ज करू शकणार आहेत.

 

पिठाची चक्की अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 

 

योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा

इत्यादी कागदपत्रे अर्ज करतांना सादर करावी लागणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या. Free Flour Mill Schemes

 

योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा

 

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना द्वारे हि पिठाची चक्की योजना राबविली जात आहे.पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉल मशीन या योजनेसाठी देखील अर्ज करता येणार आहे.तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर…Flour Mill scheme22 फेब्रुवारी 2024 च्या आत महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात अर्ज सादर करून द्या.

Leave a Comment