सोन्याचे दर 12,000 हजार रुपयांनी स्वस्त नवीन दर जाहीर

 

👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

सोन्याचे दर कसे असतील?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72,160 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,120 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66,150 रुपये
24 कॅरेट- 72,160 रुपये
18 कॅरेट-54,120 रुपये

👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,४३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८३,०३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,८६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

 

Leave a Comment