Gold Rate Today सोन्याच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण आपल्या जिल्ह्याचे आजचे दर पहा

 

 

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी ?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

gold bhav : आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

gold bhav : २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

 

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment