Karj Mafi : या सर्व शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी मिळणार लाभार्थी यादी पहा

Karj Mafi : राज्यातील काही शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी आहे या शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी बघा संपूर्ण माहिती. सन 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते यासाठी एकूण 52,562.00 लाख इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे.या संदर्भात अधिकृत माहिती बघण्यासाठी तुम्ही जीआर सुद्धा बघू शकता. महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागाने यासाठी 30 मार्च 2024 ला जीआर सु द्धा निर्गमित केलेला आहे.

 

👉अधिक माहितीसाठी जी.आर पहा👈

 

Karj Mafi : शेतकऱ्यांचे सण 2023 मध्ये नुकसान झालेले होते यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज सुद्धा घेतलेली होते पण आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. या संदर्भात चा हा जीआर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात नुकसान झालेली असून यामध्ये अतिवृष्टी, पूर्व इतर भरपूर बाबी आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच पैकी नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल शासनाच्या वतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय केलेला आहे. शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी2023 मधील हिवाळी अधिवेशनासाठी 379.99 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. यापैकी एकूण 114.00 लाख निधी उर्वरित वितरित करण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी जी.आर पहा

 

 

Leave a Comment