या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करता येणार

Land Ownership Record : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून जमिनीवर स्वतः चा मालकी हक्क सिद्ध करणारे कोण कोणते पुरावे आहेत ते पाहणार आहोत. जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं आपल्याला आपल्या आजूबाजूला नेहमी दिसत असते. इकतंच काय तर या मुद्यावर राज्यभरात लाखो खटले न्याय प्रलंबितही आहेत. मित्रांनो बऱ्याचदा तर असं होतं असते की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र वेगळाच असतो.त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद -विवाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं फार गरजेचं असतं. मग हे 7 पुरावे नेमके कोणते कोणते आहेत, याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

 

 

या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करता येणार

 

इथे क्लिक करा

 

Land Ownership Record : जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास जमिनीची मोजणी केली जात असते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे आपल्याजवळ असल्यास आपल्याला त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं फार गरजेचं असतं. ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिली जात असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

 

 

या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करता येणार

 

इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment