गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा लाभार्थी यादीत नाव पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपयांच्या अनुदानाची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

५० हजार रुपयांच्या अनुदान यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे लागेल, तेथे जाऊन यादीतील नाव तपासावे लागेल. यादीत तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करावे लागेल आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यात 50 हजार रुपये येतील. केवायसी: तुम्हाला फक्त सीएससी केंद्रावर केवायसी करावे लागेल.

loan waiver yadi

संभाजीनगर येथे क्लिक करा

जालना येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा येथे क्लिक करा

शेतकरी कर्जमाफीची यादी मित्रांनो, आमच्याकडे काही जिल्ह्यांसाठी ५०,००० रुपयांची अनुदान यादी उपलब्ध आहे. परंतु हे काही विशिष्ट जिल्ह्यांमध्येच उपलब्ध आहेत. इतर जिल्ह्यात उपलब्ध नाही.

शेतकरी मित्रांना मदत करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर शक्य तितक्या याद्या देत आहोत. ज्या जिल्ह्यांची यादी येथे नाही ते त्यांच्या गावातील सीएससी केंद्राला भेट देऊ शकतात आणि गावाच्या यादीतील नाव पाहू शकतात.

Leave a Comment