या नागरिकांना मिळणार एसटी बसचा मोफत प्रवास यादीत नाव चेक करा

रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेवून,राष्ट्राचा /नागरिकांचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा १९५० पारीत करुन,रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरीता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे़. त्यास अंनुसरुन राज्यातील नागरिकांकरीता सूसुत्र,किफायतशीर,गतीमान व कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरीता महाराष्ट्र शासनाने ,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे़.

ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार बंद हे आहे कारण?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समाजातील विविध घटकांना प्रवासी भाड्यांमध्ये 100 टक्के 50 टक्के 75 टक्के अशा विविध पद्धतींच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत.या योजनांची माहिती सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.⬇️⬇️

यांना मिळणार 100 टक्के मोफत प्रवास,यादीत नाव पहा

इथे क्लिक करून पहा

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचे पास –

अ) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास :
पूर्वी दररोज प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करुन त्यांना सुटटीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे. तथापि महामंडळांने ठराव क्र. ९८.०५.२१, दिनांक २१.०५.१९९८ नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून २० दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारुन मासिक पास देण्यात येतो.

यांना मिळणार 100 टक्के मोफत प्रवास,यादीत नाव पहा

इथे क्लिक करून पहा

ब) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास :

पत्र क्र.राप/ वाह/ चालन/ सवलत/ त्रैमासिक पास/ २४५९ दिनांक २३ एप्रिल, २०१० नुसार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० दिवसांचे दुहेरी प्रवास भाडे भरुन तीने महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक २ मे २०१० पासून देण्यात आली आहे. रातराणी सेवा जादा बसेस – प्रवाशांचा रात्रीच्या बसमधून प्रवास करण्याचा वाढलेला कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात. यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसत. प्रासंगिक करारावर सुध्दा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येतात.

 

विविध सवलती –

रा.प.महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. सदर सवलतींपोटी सन २०१८-२०१९ या वित्तिय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या १६२०.५८ कोटी इतक्या मुल्यांची सवलत देण्यात आलेली असून एकूण असमायोजित सवलत मूल्य ३८९.८० कोटी रक्कम रा.प.महामंडळांकडून शासनाला देय होणाऱ्या प्रवासी करातून समायोजित करण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहे. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना –

Leave a Comment