पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २६/०४/२०२४
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ०७ दिवस आधी
ऑनलाईन परिक्षेचा दिनांक व ठिकाण www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

 

शैक्षणिक पात्रता

(1) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्रिशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.

३) एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

४) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

५) शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली,

६) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्षे ३० पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष ३३ पेक्षा अधिक नसावे.

(७) किंवा संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील.

वयोमर्यादा

17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचा

 

 

येथे करा अर्ज Apply Now
अधिकृत जाहिरात Apply Now
अधिकृत वेबसाईट Apply Now

 

 

 

Leave a Comment