थेट मुलाखती द्वारे भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख

railway bharti 2024 : रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. SECR म्हणजेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोठ्या पदांची भरती केली जाणार आहे. South East Central Railway Recruitment 2024 अंतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

 

 

 

या भरतीचे अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी 

 

येथे क्लिक करा
 

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment