t20 world cup match time

टी-२० वर्ल्डकपसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक

सोमवार २७ मे

कॅनडा विरुद्ध नेपाळ, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
नामिबिया विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो

मंगळवार २८ मे

श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा
बांगलादेश वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

बुधवार २९ मे

दक्षिण आफ्रिका इंट्रा-स्क्वॉड, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा
अफगाणिस्तान विरुद्ध ओमान, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

गुरुवार ३०मे

नेपाळ वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
स्कॉटलंड विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
नेदरलँड विरुद्ध कॅनडा, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
नामिबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

शुक्रवार ३१ मे

आयर्लंड विरुद्ध श्रीलंका, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, ब्रॉवर्ड काउंटी, फ्लोरिडा
स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

शनिवार १ जून

बांगलादेश विरुद्ध भारत, सामन्याचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही

 

टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज