Bank Cash Deposit Rule Changed Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/bank-cash-deposit-rule-changed/ My WordPress Blog Wed, 08 May 2024 08:42:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Bank Cash Deposit Rule Changed Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/bank-cash-deposit-rule-changed/ 32 32 Bank Cash 20 तारखे पासून “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही https://krushikranti.krushibatami.com/bank-cash-deposit-rule-changed/ https://krushikranti.krushibatami.com/bank-cash-deposit-rule-changed/#respond Wed, 08 May 2024 08:42:05 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=142 Bank Cash Deposit Rule Changed : बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.   ... Read more

The post Bank Cash 20 तारखे पासून “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही appeared first on Krushi Kranti.

]]>
Bank Cash Deposit Rule Changed : बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.

 

येथे क्लिक करून पहा

 

रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

The post Bank Cash 20 तारखे पासून “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/bank-cash-deposit-rule-changed/feed/ 0 142