‘या’ बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान! महिन्याभरात बंद होईल अकाउंट…

bank news

या नागरिकांचे बँक खाते पडणार बंद इथे क्लिक करून पहा बँकेत (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असेल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. कारण, पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार काही ग्राहकांची खाती बंद केली जाणार आहेत. खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये … Read more