बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू;आता एवढे पैसे भरावे लागणार

Bank of Maharashtra new rules

Bank of Maharashtra new rules : बँक ऑफ महाराष्टाच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता अधिक पैसा मोजावा लागणार असून त्यांच्या मासिक खर्चात देखील त्यामुळे मोठी वाढ होणार आहे.जर तुम्ही या सरकारी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, मग ते एक महिना असो किंवा 1 वर्ष, तुम्हाला आता जास्त … Read more