beneficiary status : PM किसान चा १७वा हप्ता 6000 या तारखेला बँक खात्यात जमा होणार

beneficiary status

beneficiary status : पीएम किसान योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. आता किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.   पीएम किसानचा १७ वा हप्ता कधी येणार?   beneficiary status : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या अखेरीस … Read more