दहावीचा निकाल जाहीर इथे चेक करा एका मिनिटात

cbse board exams

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.   … Read more