cbse board exams Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/cbse-board-exams/ My WordPress Blog Mon, 13 May 2024 12:24:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png cbse board exams Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/cbse-board-exams/ 32 32 दहावीचा निकाल जाहीर इथे चेक करा एका मिनिटात https://krushikranti.krushibatami.com/cbse-board-exams/ https://krushikranti.krushibatami.com/cbse-board-exams/#respond Mon, 13 May 2024 12:24:57 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=333 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.   ... Read more

The post दहावीचा निकाल जाहीर इथे चेक करा एका मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.

 

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती भारत सरकारच्या डिजीलॉकर पोर्टलवरून डाउनलोड करू शकतील.. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक देऊन या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.CBSE बोर्ड दहावीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येईल.

 

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.75 इतकी आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे. यंदा दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल चांगला लागला आहे. यावर्षी त्रिवेंद्रमने देशातील सर्वोत्तम कामगिरी केली असून येथील 99.75 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

The post दहावीचा निकाल जाहीर इथे चेक करा एका मिनिटात appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/cbse-board-exams/feed/ 0 333