CBSE Exam Results 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/cbse-exam-results-2024/ My WordPress Blog Thu, 16 May 2024 10:16:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png CBSE Exam Results 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/cbse-exam-results-2024/ 32 32 दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/ https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/#respond Thu, 16 May 2024 10:14:41 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=455 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.विद्यार्थी त्यांच्या ... Read more

The post दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती भारत सरकारच्या डिजीलॉकर पोर्टलवरून डाउनलोड करू शकतील.. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक देऊन या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.CBSE बोर्ड दहावीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येईल.CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.75 इतकी आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे. यंदा दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल चांगला लागला आहे. यावर्षी त्रिवेंद्रमने देशातील सर्वोत्तम कामगिरी केली असून येथील 99.75 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

10th result 2024

 

👇👇👇

 

 

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

12th result 2024

 

👇👇👇

 

12th result 2024 सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं CBSE ने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे. यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली पास झाल्या असून, मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.12th result 2024 कुठे पाहता येईल निकाल? सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसंच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.

Image

 

 

इथे क्लिक करून निकाल पहा

 

 

 

 

 

 

 

 

The post दहावी व बारावीचा निकाल यादी जाहीर यादी तुमचे नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/cbse-exam-results-2024/feed/ 0 455