Crop insurance Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/crop-insurance/ My WordPress Blog Fri, 14 Jun 2024 07:37:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Crop insurance Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/crop-insurance/ 32 32 एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/ https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/#respond Fri, 14 Jun 2024 07:35:44 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=576 Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही ... Read more

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
Crop insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

 

इथे क्लिक करा

 

👉महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन लगेच अर्ज करा👈

 

 

 

Crop insurance : खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे.

 

 

इथे क्लिक करा

 

 

👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पहा ऑनलाइन मोबाइलवरुन👈

 

 

The post एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा ! लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/crop-insurance/feed/ 0 576