Crop loan Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/crop-loan/ My WordPress Blog Wed, 15 May 2024 03:24:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Crop loan Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/crop-loan/ 32 32 10 मिनिटांत शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज !लाभार्थी यादी पहा https://krushikranti.krushibatami.com/crop-loan/ https://krushikranti.krushibatami.com/crop-loan/#respond Wed, 15 May 2024 03:24:17 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=380 Crop loan देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम ... Read more

The post 10 मिनिटांत शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज !लाभार्थी यादी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
Crop loan देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात..

 

फक्त याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार लाभार्थी यादीत नाव पहा

 

ॲग्री स्टॅक ॲप मदतीला

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटांत कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप मदतीला येईल. या ॲपच्या मदतीने दहा मिनिटांतच 1.5 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. हे कर्ज त्यांना विनातारण मिळेल.

 

फक्त याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार लाभार्थी यादीत नाव पहा

 

एकाच ॲपवर पिकांची नोंदणी

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या नोंदणीसाठी सुद्धा एकच ॲप विकसीत करण्यात येत आहे. हा पण एक अनोखा प्रयोग आहे. येत्या खरीप पिकांपासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पिकांची अचूक माहिती शेतकऱ्यांनीच या ॲपच्या माध्यमातून नोंदवायची आहे.

The post 10 मिनिटांत शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज !लाभार्थी यादी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/crop-loan/feed/ 0 380