eagle attack viral video Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/eagle-attack-viral-video/ My WordPress Blog Tue, 14 May 2024 08:04:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png eagle attack viral video Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/eagle-attack-viral-video/ 32 32 सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/ https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/#respond Tue, 14 May 2024 08:04:38 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=363 eagle attack viral video गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल     सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते.   असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका ... Read more

The post सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
eagle attack viral video गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल

 

 

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते.

 

असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका तरुणीचा चक्क डोळा काढायचा प्रयत्न केला.गरुडाने चक्क तिच्या डोळ्यावर हल्ला करत चोचीने डोळा बाहेर काढायचा प्रयत्न केला. या खतरनाक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

The post सावधान ! गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/eagle-attack-viral-video/feed/ 0 363