Golds Price Today Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/golds-price-today/ My WordPress Blog Fri, 10 May 2024 13:37:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png Golds Price Today Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/golds-price-today/ 32 32 Golds Price Today सोने आणि चांदीचे दर, सोन्याच्या मोठ्या खरेदीमुळे सोन्याचे दर घसरले https://krushikranti.krushibatami.com/golds-price-today/ https://krushikranti.krushibatami.com/golds-price-today/#respond Fri, 10 May 2024 13:37:58 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=215 आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोन्याची शुद्धता कशी तपासावी ? सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक ... Read more

The post Golds Price Today सोने आणि चांदीचे दर, सोन्याच्या मोठ्या खरेदीमुळे सोन्याचे दर घसरले appeared first on Krushi Kranti.

]]>
आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याची शुद्धता कशी तपासावी ?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post Golds Price Today सोने आणि चांदीचे दर, सोन्याच्या मोठ्या खरेदीमुळे सोन्याचे दर घसरले appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/golds-price-today/feed/ 0 215