hsc board exam result 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/hsc-board-exam-result-2024/ My WordPress Blog Fri, 17 May 2024 04:50:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png hsc board exam result 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/hsc-board-exam-result-2024/ 32 32 hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/ https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/#respond Fri, 17 May 2024 04:50:13 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=483 hsc board exam result 2024 : इयत्ता दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.   👉घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट ... Read more

The post hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
hsc board exam result 2024 : इयत्ता दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

 

👉घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज👈

 

hsc board exam result 2024 : इयत्ता बारावीचा निकाल २१ किंवा २२ मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

👉गावानुसार घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर; यादीत नाव पहा👈

 

महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या. तर बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दहावीसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि इतर माहितीचा तपशील बोर्डाच्या निकालासोबत जाहीर केला जाणार आहे. त्याठिकाणीही विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

 

👉या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार👈

 

महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल तपासण्यासाठी उमेदवारांची लिंक अधिकृत निकाल पोर्टलवर उपलब्ध दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in व results.gov.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

 

 

The post hsc board exam result 2024 : शिक्षण मंत्राचे मोठे घोषणा बारावी निकालाची तारीख जाहीर appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-3/feed/ 0 483
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/ https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/#respond Wed, 15 May 2024 07:39:47 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=409 hsc board exam result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही ... Read more

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा appeared first on Krushi Kranti.

]]>
hsc board exam result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही निकालाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता राज्यात दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट्स येत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे. निकाल लागल्यानंतर पुढील वर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते.

10वी-12वी निकालाची तारीख आणि वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

10वी-12वी निकालाची तारीख आणि वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

hsc board exam result 2024 : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा येतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

 

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल.

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर वेळ आणि तारीख बघा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024-2/feed/ 0 409
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर? तारीख आणि वेळ बघा! https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024/ https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024/#respond Sat, 11 May 2024 09:16:17 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=241 दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या की सगळ्यांना निकालाची उत्सुकता असते. या निकालावर भवितब्य अवलंबून असते. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याचं नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा (Maharashtra Board HSC Result 2023) निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे त्या दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ... Read more

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर? तारीख आणि वेळ बघा! appeared first on Krushi Kranti.

]]>
दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या की सगळ्यांना निकालाची उत्सुकता असते. या निकालावर भवितब्य अवलंबून असते. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याचं नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा (Maharashtra Board HSC Result 2023) निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे त्या दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

 

परीक्षेचे नाव महाराष्ट्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा
निकालाचे नाव महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024
निकाल जाहीर करणारे प्राधिकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in
बारावीच्या निकालाची ओळखपत्रे रोल नंबर आणि आईचे नाव
महाराष्ट्र बोर्ड निकालाची तारीख  मे चा शेवटचा आठवडा  
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 14 लाख
निकालाची स्थिती लवकरच लागणार आहे 

 

 

 

 

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे 10वी 12वी दोन्ही परीक्षांचा निकाल वेळेपूर्वी लागण्याची शक्यता किंवा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. यासंदर्भातील सगळा आढावा बोर्डाकडून घेतला जात आहे. याच आढाव्यावरुन निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

विशेष तारीख
महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2024 तारीख 21-फेब्रु-2024 ते 19-मार्च-2024
बारावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाची तारीख मे चा शेवटचा आठवडा  
निकालाची वेळ दुपारी २*
बारावीच्या पुरवणी परीक्षांची महाराष्ट्र बोर्डाची तारीख ऑगस्ट २०२४*
पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख ऑगस्ट २०२४*

 

 

 

यावेळी राज्यात दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तर इयत्ता बारावीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम जोमात सुरु आहे. त्या उत्तर पत्रिकेच्या तपासण्याकडे बोर्डाचं लक्ष आहे. रोज माहिती घेतली जात आहे. त्यानुसार निकालाची तारीख सांगण्यात आली आहे.

 

 

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

मागच्या वर्षी दहावीचा निकाल 2 जूनला लागला होता. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला होता. त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला होता. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला होता. मागच्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला होता तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला होता. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती.

 

 

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

 

 

The post उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर? तारीख आणि वेळ बघा! appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/hsc-board-exam-result-2024/feed/ 0 241