MSRTC Big News लहानापासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आता सर्वांनाच एसटी बसचा मोफत प्रवास

MSRTC Big News

MSRTC Big News राज्य सरकारने ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. राज्यात १७ मार्च २३ पासून सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत देऊन ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली.   योजनेमुळे महाराष्ट्रात सगळीकडे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या १० ते २० … Read more