MSRTC New Big Update 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/msrtc-new-big-update-2024/ My WordPress Blog Thu, 09 May 2024 13:57:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png MSRTC New Big Update 2024 Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/msrtc-new-big-update-2024/ 32 32 आज पासून या नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास बंद https://krushikranti.krushibatami.com/msrtc-new-big-update-2024/ https://krushikranti.krushibatami.com/msrtc-new-big-update-2024/#respond Thu, 09 May 2024 13:57:30 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=183 एसटीच्या गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता ... Read more

The post आज पासून या नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास बंद appeared first on Krushi Kranti.

]]>
एसटीच्या गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता एसटी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे. एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते पाहूया.

 

 

या नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास बंद इथे क्लिक करून पहा

 

 

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

The post आज पासून या नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास बंद appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/msrtc-new-big-update-2024/feed/ 0 183