PM Kisan 17th Installment Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/pm-kisan-17th-installment/ My WordPress Blog Tue, 14 May 2024 04:05:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png PM Kisan 17th Installment Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/pm-kisan-17th-installment/ 32 32 तुमच्या बँक खात्यात जमा 6,000 झाले, चेक करा नाव https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-17th-installment/ https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-17th-installment/#respond Tue, 14 May 2024 04:05:05 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=352 PM Kisan 17th Installment : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात जमा 6,000 झाले, चेक करा नाव appeared first on Krushi Kranti.

]]>
PM Kisan 17th Installment : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता दिला जाणार आहे. 

 

 

PM Kisan 17th Installment : या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे.

 

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात जमा झाले 6000 नाव चेक करा

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

 

 

पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

 

 

या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसन्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राबविली जात आहे. निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी -रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. 

 

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात जमा झाले 6000 नाव चेक करा

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

The post तुमच्या बँक खात्यात जमा 6,000 झाले, चेक करा नाव appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/pm-kisan-17th-installment/feed/ 0 352