rbi action on 5 bank Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/rbi-action-on-5-bank/ My WordPress Blog Thu, 09 May 2024 07:48:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png rbi action on 5 bank Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/rbi-action-on-5-bank/ 32 32 RBI कडून या बँकेला नोटीस बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत https://krushikranti.krushibatami.com/rbi-action-on-5-bank/ https://krushikranti.krushibatami.com/rbi-action-on-5-bank/#respond Thu, 09 May 2024 07:48:26 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=171 rbi action on 5 bank : रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने ( RBI) महाराष्ट्रातील (Maharashtra) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर ( Shirpur Merchants Co-Operative Bank ltd)कारवाई केलीय. बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं आता शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पैसे काढण्यासह ... Read more

The post RBI कडून या बँकेला नोटीस बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत appeared first on Krushi Kranti.

]]>
rbi action on 5 bank : रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने ( RBI) महाराष्ट्रातील (Maharashtra) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर ( Shirpur Merchants Co-Operative Bank ltd)कारवाई केलीय. बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं आता शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवावर बंदी आली आहे. तसेच ही बँक आता कोणतीही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा गुंतवणूक करता येणार नाही.

 

 

 

ग्राहकांच्या पैशांचं काय?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात 5 लाख रुपयापर्यंत रक्कम आहे, त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात. दरम्यान, या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली जावी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

बँकेची आर्थिक स्थिती डबडघाईला rbi action on 5 bank

RBI ने नुकतीच आयडीएफसी फस्ट बँकेवर (IDFC First Bank) मोठी कारवाई केली होती. तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही (LIC Housing Finance)मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर आता लगेचच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर देखील कारवाई केलीय. या बँकेची आर्थिक स्थिती डबडघाईला आल्यामुळं ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक करता येणार नाही. तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घातण्या आलीय रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने ( RBI) महाराष्ट्रातील (Maharashtra) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स

 

 

The post RBI कडून या बँकेला नोटीस बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/rbi-action-on-5-bank/feed/ 0 171