आजपासून बँकांनी बदलले सेव्हिंग बँक अकाउंटचे नियम, नवीन नियम लागू
बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन … Read more