बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

ssc hsc result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी, बारावीचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.   या वेबसाईटवर देखील पाहता येणार निकाल    येथे क्लिक करा   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची … Read more