State Bank Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/state-bank/ My WordPress Blog Mon, 13 May 2024 05:53:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png State Bank Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/state-bank/ 32 32 मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये 1 दिवसात बँक खात्यात होणार जमा https://krushikranti.krushibatami.com/state-bank/ https://krushikranti.krushibatami.com/state-bank/#respond Mon, 13 May 2024 05:53:45 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=322 State Bank : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. SBI ने या ... Read more

The post मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये 1 दिवसात बँक खात्यात होणार जमा appeared first on Krushi Kranti.

]]>
State Bank : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.

या योजनेमध्ये मासिक हप्त्यानुसार रक्कम बदलत जाते.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.

State Bank : या सरकारी योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळू शकतो. ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून या योजनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

तसेच याशिवाय सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय दोन मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. दुसरीकडे पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा स्थितीत तिन्ही मुलींना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही हे खाते जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी उघडू शकता. जर तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.

‘सुकन्य समृद्धी योजना’ ही लघु बचत योजना आहे. मुलींसाठीची ही विशेष योजना आहे.

मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल, असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे.

कधीही न चुकवता खातेदारानं या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर 71 लाख रुपये मिळू शकतात. शिवाय मुदतीनंतर मिळणारी रक्कम करविरहित असेल.

योजनेचे फायदे काय आहेत?

मुलींबाबत समाजाची मानसिकता आजही बदलली नाहीय. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, केंद्र सरकारनं 2015 साली जानेवारीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ धोरण आणलं.

केंद्र सरकारची ‘सुकन्या समृद्धी योजना’ याच धोरणाची भाग आहे.

मुलींचा आर्थिक भार आई-वडील किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, अशा उद्देशानं ही योजना आणण्यात आलीय. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करूनच शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेसाठी कोण पात्र ठरेल?

मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे. खातेदार भारताचा नागरिक असणंही आवश्यक असून खातं केवळ मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं.

एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलीच्या नावे दोन खाती उघडू शकतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्येच अपवाद मान्य केले जातील.

या योजनेसाठी 250 रुपयांसह खातं उघडावं लागेल. त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जमा करता येईल.

खातं उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणं आवश्यक आहे. अकाऊंट उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतील.

उदाहरणार्थ –

  • जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
  • सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.
    सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

फायदे काय?

आयकर कायद्याच्या 80-C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आलीय.

या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह निम्न मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल. ही लाँग टर्म स्कीम आहे. त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. पर्यायानं परत मिळणारी रक्कमही वाढते.

मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल.

मुलीच्या वयाच्या 21 वर्षांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहतं. शिवाय, त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा त्यात पैसे भरू शकता.

मुलीच्या 21 व्या वर्षांनंतरही जर यातले पैसे काढले नाही, तर त्या पैशांवरील व्याज नियोजित दरानं वाढतच जातो.

मुलीचे आई-वडील किंवा पालक इतर ठिकाणी स्थलांतरित झाले, तर तिथे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ट्रान्स्फर करता येतं.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

उदाहरणार्थ –

  • जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
  • सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.

फायदे काय ?

आयकर कायद्याच्या 80-C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आलीय.

या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह निम्न मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक

The post मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये 1 दिवसात बँक खात्यात होणार जमा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/state-bank/feed/ 0 322