अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही VIDEO पाहतच राहिले

Teacher Dance Viral Video

Teacher Dance Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून … Read more