सोन्याचे दर 30,000 हजार रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

today gold price सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी मारल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय बाजारपेठेत सोन्याला झळाळी मिळाली आहे. ऐन लग्नासराईच्या हंगामात सोन्याचे भाव कडाडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…

 

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक हे?

today gold price सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

 

Leave a Comment