Women’s T20 World Cup

विश्वचषकातील भारताचे सामने –

1. ४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड

2. ६ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान

3. ९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध क्वालिफायर १

4.१३ ऑक्टोबर – भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया

 

• अ गट – ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर १ • ब गट – दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर २ विश्वचषकाचे वेळापत्रक –

1. ३ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड, ढाका

2. ३ ऑक्टोबर – बांगलादेश विरूद्ध क्वालिफायर २, ढाका

3. ४ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरूद्ध क्वालिफायर १, सिल्हेट

4. ४ ऑक्टोबर – भारत विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट

5. ५ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका

6. ५ ऑक्टोबर – बांगलादेश विरूद्ध इंग्लंड, ढाका

7. ६ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरूद्ध क्वालिफायर १, सिल्हेट

8. ६ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट “”

9. ७ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर २, ढाका

10. ८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान, सिल्हेट

11. ९ ऑक्टोबर – बांगलादेश विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका

12. ९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध क्वालिफायर १, सिल्हेट

13. १० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरूद्ध क्वालिफायर २, ढाका

14. ११ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट

15. ११ ऑक्टोबर – पाकिस्तान विरूद्ध क्वालिफायर २, सिल्हेट

16. १२ ऑक्टोबर – इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका

17. १२ ऑक्टोबर – बांगलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका

18. १३ ऑक्टोबर – पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट

19. १३ ऑक्टोबर – भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट

20. १४ ऑक्टोबर- इंग्लंड विरूद्ध क्वालिफायर २, ढाका

21. १७ ऑक्टोबर- पहिला उपांत्य सामना, सिल्हेट

22. १८ ऑक्टोबर – दुसरा उपांत्य सामना, ढाका

23. २० ऑक्टोबर अंतिम सामना, ढाका –