इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ;तात्काळ सेटिंग करून घ्या

YouTube Free Videos Download : YouTube हे सध्या करमणुकीच मोठं साधन आहे. युट्युब अ‍ॅपवरून लोक आपल्या आवडीचे चित्रपट पाहतात आणि गाणी ऐकतात. परंतु अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे युट्युबवर व्हिडीओ प्ले करता येत नाहीत, परंतु तुम्ही इंटरनेटविना देखील युट्युबवर आवडीचे व्हिडीओ प्ले करू शकता. युट्युबनं ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करण्याची सुविधा दिली आहे.

 

इथे क्लिक करून जाणून घ्या

 

YouTube Free Videos Download : म्हणजे जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध असतं तेव्हा तुमच्या फोनमध्ये व्हिडीओ डाउनलोड करता येतात, त्यानंतर ते कधीही प्ले करता येतात.त्यामुळे तुमचा इंटरनेट डेटा संपत नाही. तसेच इंटरनेट नसलेल्या भागात देखील युट्युब व्हिडीओ प्ले करू शकाल. अनेकजण रोज काही ठराविक गाणीच पुन्हा पुन्हा ऐकतात. अश्या युजर्ससाठी ऑफलाइन युट्युब व्हिडीओ प्ले एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

Leave a Comment